मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

बुलढाणा मेहकर तालुक्यातील जानेफळ व जानेफळ परीसरा मधील जिओ कंपनी चे टावर गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडले आहेत यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत नेटवर्क मुळे सर्वच आँनलाईन कामे थांबली आहेत जिओ सिमारक ऑनलाइन प्रक्रिया बंद पडल्याने अनेक अडचणीचा सामना करत आहेत

जानेफळ व जानेफळ परीसरा मधील जिओ टावर सतत बंद इंटरनेट सेवा अभावी अनेक ठिकाणी कामामुळे अडचणी निर्माण होत आहेत तरी जिओ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या जिओ कंपनीच्या टावर कडे जातीने लक्ष घालून जिओ नेटवर्क सुरळीत करावे अन्यथा जिओ धारक आपले सिम कार्ड ईतर कंपनीमध्ये पोर्ट करतील अशी मागणी जीओ धारक करत आहेत
