
मुख्य संपादक सागर पाटील गव्हाड. दमदार २८ न्यूज
बुलढाणा मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील ज्येष्ठ पत्रकार सय्यद मेहबूब यांचा व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे मेहकर येथे काल आयोजित कार्यक्रमात मेहकर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी सैय्यद महेबुब यांचा सन्मान करतांना दैनिक देशोन्नतीचे आवृत्ती संपादक राजेश राजोरे साहेब, व सुधिर चेके पाटील ,तसेच बाजूला व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के पाटील, सिध्दार्थजी आराख व इतर सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते
