मुख्य संपादक दमदार २८ न्युज
बुलढाणा प्रतिनिधी प्रमोद मिश्रा
बुलढाणा मेहकर तालुक्यातील शहापूर येथे आज दिनांक १२ जानेवारीला महापुरुषांच्या जयंतीचे अवचित साधुन प्रथंमच शहापूर येथील विठ्ठल रुखुमाई मंदिरा मध्ये मा.जिजाऊ, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मराठा. समाजाचे अँड अमोल काळे यांचा वंचित बहुजन आघाडी मेहकर तालुक्यातील पदाधिकारी ॲइ,बबन वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली व इतर पदाधिकर्याच्या उपस्थितीत मध्ये पक्ष प्रवेश करून त्यांच्या विचारांना समाजात रूजवण्याचे कामकरीत असून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्ष प्रेवेश केला यावेळी बोलताना ते म्हणाले कि मा साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेतून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी माझा प्रवेश असुन वंचितांच्या समस्याना वाच्या फोडुन त्यांना न्याय देण्यासाठी मी सदैव तत्पर असेल वरीष्ठाच्या आदेशाचे पालन करील यावेळी वंचित बहुजन आघाडी ला कार्यक्रम करण्यासाठी स्थानिक विठ्ठल मंदीरामध्ये जागा मिळाल्याने
त्याचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता
कार्यक्रमाला आदरणीय आयुष्मान अँड बबन वानखेडे, प्रा आबाराव वाघ, शुद्धोधन सदार, प्रा डी एस वाघ,दिपक पाडमुख, योगेश बुळे,जितुभाऊ दाभाडे व कार्यक्रमाचे आयोजक जयकुमार वाकोडे हजर होते आणि अँड
